ZP Satara Bharti 2023 : जिल्हा परिषद, सातारा येथे विविध पदांची भरती झाली सुरु | त्वरा करा

ZP Satara Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो https://maha24tas.com/  या वेबसाईटवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या संकेतस्थळावर आम्ही विविध नोकरी विषयक माहिती देत असतो. आज आम्ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती अशी आहे, की जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत “विधितज्ञ” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

ZP Satara Bharti 2023: As per the latest news, Zilla Parishad Satara is going to start the latest recruitment for “Legal expert” posts. There are a various vacancies are available to fill the posts. Eligible and interested candidates can apply before the last date. The last date for submission of applications is the 21st of July 2023. More details are as follows:-

या भरतीचा फोर्म भरण्यासाठी तसेच अधिकाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर  क्लिक करून माहिती सविस्तर वाचावी लागेल. लिंकवरील माहिती वाचून झाल्यावर लागणारे कागदपत्र तयार ठेवावीत.

 

ZP Satara Bharti 2023 ची संपूर्ण माहिती 

📣 पदाचे नाव – विधितज्ञ

📣 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

📣 नोकरी ठिकाण – सातारा

📣 अर्ज पद्धती – ऑफलाईन

📣 अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद सातारा

📣 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023

📣 अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in

शैक्षणिक पात्रता : 

 • मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी असावी.
 • मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेची ज्ञान असावे.

📑 जाहिरात येथे क्लिक करा
 ✅ अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

How to Apply For ZP Satara Bharti 2023

 • Job Government साठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. ZP Satara Bharti 2023
 • फोर्म भरण्यासाठी दिलेल्या लिंक वरून फोर्म डाऊनलोड करून अचूक अर्ज करावा.
 • दिनांक 08 जुलै 2023 पासून अर्ज करू शकता. Job Opportunities अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे हे लक्षात ठेवा.
 • विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही, सदर अर्जदार बाद ठरवला जाणार आहे. Job Login
 • अधिक माहिती करिता कृपया संबधित जाहिरात मधील दिलेली PDF जाहिरात पहावी.
 • सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. Job Opportunities
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • प्राप्त अर्जांची तपासणी केली जाईल आणि त्यावर आधारित शॉर्टलिस्ट केले जाईल कागदपत्रे सादर केली.
 • जाहिरातीविरुद्ध केवळ अर्ज सादर करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार मिळणार नाही.
 • अपूर्ण/उशीरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र, सर्व आवश्यक कागदपत्रांच्या एक सांक्षाकिंत प्रती, पासपोर्ट साईज फोटो व मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह वरील तारखेस दिलेल्या वेळेत उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहणेचे आहे.

 

ही कागदपत्रं आवश्यक :

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • फोटो
 • सही
 • ईमेल id क्रमांक
 • अदिवास दाखला
 • मूळ जाहिरात वाचा

 

Selection Process For ZP Satara Vacancy 2023

 • या भरतीकरिता अर्जदारांची निवड ही मुलाखती व्दारे करण्यात येईल.
 • प्राप्त अर्जाची छाननी करुन मुलाखतीसाठी पात्र अर्जदारांची मुलाखतीची यादी या सातारा जिल्हा परिषद, सातारा यांच्या वेबसाईटवर www.zpsatara.gov.in प्रसिध्द केली जाईल.
 • तसेच अर्जदारांना त्यांच्या ईमेल आयडी वर कळविण्यात येईल.
 • मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना त्यांनी नमूद केलेल्या ईमेल आयडी वर कळविण्यात येईल.
 • मुलाखतीस जे उमेदवार उपस्थित राहणार नाहीत, अशा अर्जदारांचा पुनः मुलाखतीसाठी विचार केला जाणार नाही.
 • मुलाखतीस येताना मुळ कागदपत्रे आणणे आवश्यक आहे.
 • अर्जदार यांना मुलाखतीस येताना कोणत्याही प्रकारचा प्रवास खर्च अनुज्ञेय राहणार नाही.

 

विद्यार्थी मित्रांनो, ZP Satara Bharti 2023 च्या अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF जाहिरात बघावी. मगच अर्ज सादर करावा, या लेखात संपूर्ण माहिती दिलेली नाही. महाराष्ट्रातील नवीन भरती विषयक जाहिराती पाहण्यासाठी !!

 

महत्त्वाची टीप व आवाहन :
वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके, साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

Leave a Comment