ZP Satara Bharti 2023 : जिल्हा परिषद, सातारा येथे विविध पदांची भरती झाली सुरु | त्वरा करा

ZP Satara Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो https://maha24tas.com/  या वेबसाईटवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या संकेतस्थळावर आम्ही विविध नोकरी विषयक माहिती देत असतो. आज आम्ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती अशी आहे, की जिल्हा परिषद, सातारा अंतर्गत “विधितज्ञ” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा … Read more