Bank of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदामध्ये “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; | त्वरा करा

Bank of Baroda Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो https://maha24tas.com/ या वेबसाईटवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या संकेतस्थळावर आम्ही विविध नोकरी विषयक माहिती देत असतो. आज आम्ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती अशी आहे, की बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “आंतरिक लोकपाल” पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा … Read more