Punjab And Sind Bank Bharti 2023 : पंजाब आणि सिंध बँक येथे अधिकारी पदांची भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती !!

Punjab And Sind Bank Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो https://maha24tas.com/ या वेबसाईटवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या संकेतस्थळावर आम्ही विविध नोकरी विषयक माहिती देत असतो. आज आम्ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती अशी आहे, की पंजाब आणि सिंध बँक येथे “विशेषज्ञ अधिकारी” पदांच्या एकूण 183 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे. 

Punjab and Sind Bank Bharti 2023: The recruitment notification is declared by Punjab and Sind Bank for various vacant posts of ” Specialist Officer”. Interested and eligible candidates need to apply online mode. Eligible candidates submit their applications through the given mentioned link before the last date. The last date for submission of the application is the 12th of July 2023. The official website of Punjab and Sind Bank is punjabandsindbank.co.in. More details are given below:-

या भरतीचा फोर्म भरण्यासाठी तसेच अधिकाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या वेबसाईटवर क्लिक करून माहिती सविस्तर वाचावी लागेल. लिंकवरील माहिती वाचून झाल्यावर लागणारे कागदपत्र तयार ठेवावीत.

 

Punjab And Sind Bank Bharti 2023 ची संपूर्ण माहिती 

⏰ पदाचे नाव – विशेषज्ञ अधिकारी

⏰ पद संख्या – 183 जागा

S. No. Post No of Vacancies
1 IT Officer 24
2 Rajbhasha Officer 2
3 Software Developer 20
4 Law Manager 6
5 Chartered Accountant 30
6 IT Manager 40
7 Security Officer 11
8 Rajbhasha Officer 5
9 Digital Manager 2
10 Forex Officer 6
11 Relationship Manager 17
12 Technical Officer-Civil 01
13 Chartered Accountant 3
14 Digital Manager 2
15 Risk Manager 5
16 Forex Dealer 2
17 Treasury Dealer 2
18 Law Manager 01
19 Forex Officer 2
20 Economist Officer 2

 

⏰ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)

⏰ अर्ज शुल्क – Rs. 1180/-

⏰ अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख –  12 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट – punjabandsindbank.co.in

शैक्षणिक पात्रता : 

Sl No Post Name Qualification
1 IT Officer (JMGS-I) Graduation in CS/ IT/ ECE, MCA
2 Rajbhasha Officer (JMGS-I) PG Degree
3 Software Developer (JMGS-I) Graduation in CS/ IT/ ECE, MCA
4 Law Manager (MMGS-II) Degree in Law, LLB
5 Chartered Accountant (MMGS-II) Chartered Accountant
6 IT Manager (MMGS-II) Graduation in CS/ IT/ ECE, MCA
7 Security Officer (MMGS-II) Degree
8 Rajbhasha Officer (MMGS-II) PG Degree
9 Digital Manager (MMGS-II) BE/ B.Tech in CS/ IT/ Electronics & Communication/ Electronics & Tele Communication/ Electronics, MCA, M.Sc
10 Forex Officer (MMGS-II) Degree
11 Marketing of Relationship Manager (MMGS-II) Graduation, MBA, PGDBA, PGDBM

📑 जाहिरात  येथे क्लिक करा
 ✅ अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

How to Apply For Punjab And Sind Bank Bharti 2023

 • Job Government साठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. Punjab And Sind Bank Bharti 2023
 • फोर्म भरण्यासाठी दिलेल्या लिंक वरूनच फोर्म सादर करायचा आहे.
 • दिनांक 08 जुलै 2023 पासून अर्ज करू शकता. Job Opportunities अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2023 आहे हे लक्षात ठेवा.
 • विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही, सदर अर्जदार बाद ठरवला जाणार आहे. Job Login
 • अधिक माहिती करिता कृपया संबधित जाहिरात मधील दिलेली PDF जाहिरात पहावी.
 • सदर अर्जामध्ये ऑनलाईन आवश्यक असलेले कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. Job Opportunities
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया ऑफलाईन / ऑनलाईन परीक्षाद्वारे होणार आहे.
 • प्राप्त अर्जांची तपासणी केली जाईल आणि त्यावर आधारित शॉर्टलिस्ट केले जाईल.
 • जाहिरातीविरुद्ध केवळ अर्ज सादर करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला प्रवेशपत्र त्यांचा लॉगीनमध्ये दिले जाणार आहेत.
 • अपूर्ण/उशीरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षेसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र, सर्व आवश्यक कागदपत्रांच्या एक सांक्षाकिंत प्रती, पासपोर्ट साईज फोटो व मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह वरील परीक्षेची तारखेस दिलेल्या वेळेत उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर स्वखर्चाने उपस्थित राहणेचे आहे.

 

ही कागदपत्रं आवश्यक :

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • फोटो
 • सही
 • ईमेल id क्रमांक
 • अदिवास दाखला

 

Selection Process For PSB Bank Job Vacancy 2023

 • वरील पदांवर नियुक्तीची प्रक्रिया शॉर्ट लिस्टिंग आणि मुलाखतीद्वारे असेल.
 • उमेदवारांनी अर्जात दिलेल्या तपशिलांवर आणि अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे शॉर्ट-लिस्टिंग आणि मुलाखतीसाठी कॉल केला जाईल.
 • दस्तऐवजांची पडताळणी न करता शॉर्ट लिस्टिंग तात्पुरती असेल, उमेदवार जेव्हा मुलाखतीसाठी अहवाल देईल तेव्हा मूळ तपशील/कागदपत्रांच्या पडताळणीच्या अधीन असेल.
 • मुलाखत प्रक्रियेत एकूण १०० गुण असतील.
 • मुलाखत प्रक्रियेत उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल आणि गुणवत्ता क्रमवारीनुसार असेल.
 • मुलाखतीचे ठिकाण, मुलाखतीची वेळ आणि तारीख मुलाखतीच्या कॉल लेटरमध्ये शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना कळवली जाईल आणि उमेदवारांनी स्वतःच्या खर्चाने तिथे उपस्थित राहावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

विद्यार्थी मित्रांनो, Punjab And Sind Bank Bharti 2023 च्या अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF जाहिरात बघावी. मगच अर्ज सादर करावा, या लेखात संपूर्ण माहिती दिलेली नाही. महाराष्ट्रातील नवीन भरती विषयक जाहिराती पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटवर भेट द्या ! धन्यवाद !

 

महत्त्वाची टीप व आवाहन :
वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके, साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

Leave a Comment