Nashik Mahanagarpalika Bharti 2023 : नाशिक महापालिकेची मोठ्ठी जाहिरात पुढील महिन्यात येणार ! संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 :The much awaited recruitment process of 11 departments of Nashik Municipal Corporation will finally start next month. Along with 704 posts in fire and health department, the technical completion of recruitment of 2,500 vacancies in other departments is going on, and for this it will take four weeks i.e. one month. Therefore, it is likely that the online application will be invited by publishing the recruitment advertisement in the first or second week of August.

नाशिक महापालिकेच्या ११ विभागांच्या बहुप्रतिक्षित भरतीप्रक्रियेला अखेर पुढील महिन्यात प्रारंभ होणार आहे. अग्निशमन व आरोग्य विभागातील ७०४ पदांसोबतच इतर विभागांतील अडीच हजार रिक्तपदांच्या भरतीबाबत तांत्रिक पूर्तता करण्याचे काम सुरू असून, यासाठी चार आठवड्यांचा म्हणजेच साधारणत: एक महिन्याचा अवधी लागणार आहे. त्यामुळे आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून आॅनलाइन अर्ज मागविले जाण्याची शक्यता आहे.

महापालिकेतील ११ विभागांच्या सेवाप्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिल्यानंतर मेगाभरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, भरतीप्रक्रिया राबविणाऱ्या एजन्सीवरून वादंग निर्माण झाल्याने ही सर्व प्रक्रिया ठप्प झाली होती. दरम्यान, राज्य शासनाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फतच भरती होणार असल्याचे स्पष्ट केल्याने भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेच्या आस्थापन परिशिष्टावर तब्बल सात हजार घ्यायची पदे मंजूर असून, त्यातील २,८०० पदे विविध कारणांमुळे रिक्त झाली आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे एकाच टेबलवर दोन ते तीन टेबलचे काम सुरू असल्याने, कामांना गती मिळत नसल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नसल्याने, मनपा प्रशासनही भरतीसाठी आग्रही आहे.

नाशिक महानगरपालिका, विधी विभागात विविध न्यायाधिकरणांकरिता विशेष मनपा पॅनल तयार करावयाचे आहे. अर्हता धारक उमेदवारांनी www.nmc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज, जाहिरात इत्यादी तपशीला करीता भेट द्यावी व दिनांक २४/०७/२०२३ पावेतो अर्ज करावेत. केवळ जाहिरातीत नमूद विविध न्यायाधिकरणात काम केलेल्या विधिज्ञांनीच अर्ज करावा.

या भरतीचा फोर्म भरण्यासाठी तसेच अधिकाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंकवर  क्लिक करून माहिती सविस्तर वाचावी लागेल. लिंकवरील माहिती वाचून झाल्यावर लागणारे कागदपत्र तयार ठेवावीत.

 

Nashik Mahanagarpalika Bharti 2023 ची संपूर्ण माहिती 

🩸 पदाचे नाव – वकील

🩸 पदसंख्या – 03 जागा

🩸 शैक्षणिक पात्रता – LLM

🩸 नोकरी ठिकाण – नाशिक

🩸 वयोमर्यादा – 35 – 50 वर्षे

🩸 अर्ज पद्धती – ऑफलाईन

🩸 अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक ४२२००२

🩸 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2023

📑 जाहिरात येथे क्लिक करा
 ✅ अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

How to Apply For Nashik Mahanagarpalika Bharti 2023

 • Job Government साठी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहेत. Nashik Mahanagarpalika Bharti 2023
 • फोर्म भरण्यासाठी दिलेल्या लिंक वरून फोर्म डाऊनलोड करून अचूक अर्ज करावा.
 • दिनांक 08 जुलै 2023 पासून अर्ज करू शकता. Job Opportunities अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2023 आहे हे लक्षात ठेवा.
 • विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही, सदर अर्जदार बाद ठरवला जाणार आहे. Job Login
 • अधिक माहिती करिता कृपया संबधित जाहिरात मधील दिलेली PDF जाहिरात पहावी.
 • सदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. Job Opportunities
 • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
 • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • प्राप्त अर्जांची तपासणी केली जाईल आणि त्यावर आधारित शॉर्टलिस्ट केले जाईल कागदपत्रे सादर केली.
 • जाहिरातीविरुद्ध केवळ अर्ज सादर करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला मुलाखतीसाठी बोलावण्याचा अधिकार मिळणार नाही.
 • अपूर्ण/उशीरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
 • इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र, सर्व आवश्यक कागदपत्रांच्या एक सांक्षाकिंत प्रती, पासपोर्ट साईज फोटो व मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह वरील तारखेस दिलेल्या वेळेत उमेदवारांनी मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहणेचे आहे.

 

ही कागदपत्रं आवश्यक :

 • Resume (बायोडेटा)
 • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
 • शाळा सोडल्याचा दाखला
 • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
 • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
 • पासपोर्ट साईझ फोटो
 • फोटो
 • सही
 • ईमेल id क्रमांक
 • अदिवास दाखला
 • मूळ जाहिरात वाचा

 

How To Apply For NMC Bharti 2023

१) मनपा विशेष पॅनल वकील पदासाठी करावयाचा अर्ज मा. आयुक्त तथा प्रशासक नाशिक महानगरपालिका. नाशिक राजीव गांधी भवन शरणपूर रोड, नाशिक ४२२००२ यांचे कार्यालयात किंवा पोष्टाने दिनांक ४/०७/२०२३ ते दिनांक २४/०७/२०२३ पर्यंत १०.०० ते १६.०० वाजेपर्यंत कार्यलयीन वेळेत सादर करावेत.

२) मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाहीत तसेच पोष्टाने दिनांक २४/०७/२०२३ पर्यंत १८.०० वाजेनंतर प्राप्त झालेल्या अर्जानंतर प्राप्त झालेल्या अजांचा विचार करण्यात येणार नाही.

(३) अजांचा नमुना (nmc.gov.in) या संकेतस्थाळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. सदर अर्जाचा नमुना झुऊनलोड करून अर्ज परिपूर्णरित्या भरून सादर करावा. अपूर्ण असलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

४) सोबत दाखल करावयाचे दस्तऐवज आपण कामकाज केलेल्या प्रत्येक वर्षांचे किमान १ ते २ न्यायनिवाडे व वकीलपत्र यांची प्रमाणित प्रत, सनद प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र

 

विद्यार्थी मित्रांनो, Nashik Mahanagarpalika Bharti 2023 च्या अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF जाहिरात बघावी. मगच अर्ज सादर करावा, या लेखात संपूर्ण माहिती दिलेली नाही. महाराष्ट्रातील नवीन भरती विषयक जाहिराती पाहण्यासाठी !!

 

महत्त्वाची टीप व आवाहन :
वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके, साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

Leave a Comment