Bank of Maharashtra Bharti 2023 : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरीची संधी!! ‘416’ रिक्त पदांची नवीन भरती सुरू | या संधीचे नक्की सोने करा

Bank of Maharashtra Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो https://maha24tas.com/ या वेबसाईटवर सर्वांचे मनापासून स्वागत आहे. या संकेतस्थळावर आम्ही विविध नोकरी विषयक माहिती देत असतो. आज आम्ही सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. ती अशी आहे, कीबँक ऑफ महाराष्ट्र, पुणे अंतर्गत “अधिकारी (स्केल II आणि III), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, मेल प्रशासक, उत्पादन समर्थन प्रशासक, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी पदाच्या 416 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज अधिकारी (स्केल II आणि III) पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने  व इतर पदांकरिता ऑफलाईन करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे.

Bank of Maharashtra Bharti 2023BOM Pune (Bank of Maharashtra, Pune) has declared the notification for the 416 vacant posts. Applicants need to apply online mode for Officer posts and Offline for other posts before the 25th of July 2023. The official website of the Bank of Maharashtra is www.bankofmaharashtra.in. The Job Location For this recruitment is Pune. Also the official PDF advertisement is attached below, candidates should read the given PDF advertisement carefully & check all details before applying.  More details like Education Qualification criteria, Eligibility, Age Details are as follow:-

या भरतीचा फोर्म भरण्यासाठी तसेच अधिकाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला आमच्या वेबसाईटवर क्लिक करून माहिती सविस्तर वाचावी लागेल. लिंकवरील माहिती वाचून झाल्यावर लागणारे कागदपत्र तयार ठेवावीत.

 

Bank of Maharashtra Bharti 2023 ची संपूर्ण माहिती 

🔔 पदाचे नाव – अधिकारी (स्केल II आणि III), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, मेल प्रशासक, उत्पादन समर्थन प्रशासक, मुख्य डिजिटल अधिकारी, मुख्य जोखीम अधिकारी

🔔 पदसंख्या – 416 जागा

पदाचे नाव पद संख्या 
अधिकारी (स्केल II ) 300 पदे
अधिकारी (स्केल III) 100 पदे
एजीएम  02 पदे
मुख्य व्यवस्थापक  03 पदे
अर्थशास्त्रज्ञ  02 पदे
मेल प्रशासक 01 पदे
उत्पादन समर्थन प्रशासक  06 पदे
मुख्य डिजिटल अधिकारी 01 पदे
मुख्य जोखीम अधिकारी 01 पदे

 

🔔 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

🔔 नोकरी ठिकाण – पुणे

🔔 वयोमर्यादा –

    • अधिकारी (स्केल II आणि III) – 25 – 35 वर्षे
    • एजीएम – 45 वर्षे
    • मुख्य व्यवस्थापक – 40 वर्षे
    • अर्थशास्त्रज्ञ – 25 – 38 वर्षे
    • मेल प्रशासक –  25 – 35 वर्षे
    • उत्पादन समर्थन प्रशासक –  25 – 35 वर्षे
    • मुख्य डिजिटल अधिकारी – 35 – 55  वर्षे

🔔 अर्ज शुल्क –

    • UR/ EWS/ OBC  उमेदवार – रु. 1180/-
    • SC/ ST/ PwED उमेदवार – रु. 118/-

🔔 अर्ज पद्धती – ऑनलाईन / ऑफलाईन

🔔 अर्ज पाठविण्याचा पत्ता –  बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, “लोकमंगल”, 1501, शिवाजीनगर, पुणे 411 005″.

🔔 अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2023

🔔 अधिकृत वेबसाईट – www.bankofmaharashtra.in

शैक्षणिक पात्रता : 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अधिकारी (स्केल II ) Bachelor Degree in any discipline
अधिकारी (स्केल III) Bachelor Degree in any discipline
एजीएम  Professional qualification of CS from the Institute of Company Secretaries of India (ICSI). Preference will be given for additional qualification/s like CA / CFA / CMA /Risk Management / Finance from a University / Institution / Board recognized by Govt. of India.
मुख्य व्यवस्थापक 
  • Master’s / Bachelor’s Engineer Degree in IT / Computer Science with minimum 50% in aggregate of all semesters / years. Preference will be given to those who have additional qualification/s in data science / data analytics & MBA/ Diploma /Certificate(s) of established institutions in the sector.
  • The candidate must be M.A. Economics from a recognized University. M.Phil. / Ph.D. (Economics) is preferable. Due weightage/preference shall be given to the candidates whose articles are published in ‘peer reviewed or referred’ Journals/ Newspapers of national and international repute.
  • B. Tech / B.E. in Computer Science / IT / MCA / MCS / M.Sc. (Electronics /Computer Science) with minimum 55% marks in aggregate of all semesters/years and Mandatory Certifications in CISA, CISSP OR DISA.
अर्थशास्त्रज्ञ  The candidate must be holding a Master Degree in Economics with minimum 60% marks in aggregate of all semesters / years from a University /Institute recognized by Government of India or its Regulatory Bodies
मेल प्रशासक B. Tech / B.E. in any discipline
उत्पादन समर्थन प्रशासक  B. Tech / B.E. in any discipline
मुख्य डिजिटल अधिकारी First Class Engineering Graduate / MCA in Computer Science / Information Technology and MBA or its equivalent qualification from a recognized University / Institution.
मुख्य जोखीम अधिकारी First Class Engineering Graduate / MCA in Computer Science / Information Technology and MBA or its equivalent qualification from a recognized University / Institution.

📑 जाहिरात  येथे क्लिक करा
 ✅ अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

 

How to Apply For Bank of Maharashtra Bharti 2023

  • Job Government साठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. Bank of Maharashtra Bharti 2023
  • फोर्म भरण्यासाठी दिलेल्या लिंक वरूनच फोर्म सादर करायचा आहे.
  • दिनांक 08 जुलै 2023 पासून अर्ज करू शकता. Job Opportunities अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे हे लक्षात ठेवा.
  • विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही, सदर अर्जदार बाद ठरवला जाणार आहे. Job Login
  • अधिक माहिती करिता कृपया संबधित जाहिरात मधील दिलेली PDF जाहिरात पहावी.
  • सदर अर्जामध्ये ऑनलाईन आवश्यक असलेले कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. Job Opportunities
  • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया ऑफलाईन / ऑनलाईन परीक्षाद्वारे होणार आहे.
  • प्राप्त अर्जांची तपासणी केली जाईल आणि त्यावर आधारित शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • जाहिरातीविरुद्ध केवळ अर्ज सादर करणे आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषांची पूर्तता केल्याने त्याला प्रवेशपत्र त्यांचा लॉगीनमध्ये दिले जाणार आहेत.
  • अपूर्ण/उशीरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
  • अर्ज केलेल्या उमेदवारांनी परीक्षेसाठी त्यांचे संपूर्ण परिचयपत्र, सर्व आवश्यक कागदपत्रांच्या एक सांक्षाकिंत प्रती, पासपोर्ट साईज फोटो व मुळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह वरील परीक्षेची तारखेस दिलेल्या वेळेत उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर स्वखर्चाने उपस्थित राहणेचे आहे.

 

ही कागदपत्रं आवश्यक :

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • फोटो
  • सही
  • ईमेल id क्रमांक
  • अदिवास दाखला

Selection Process For BOM Recruitment 2023

  • निवड वैयक्तिक मुलाखत/ऑनलाइन परीक्षा केली जाईल.
  • उमेदवाराची पात्रता, योग्यता/अनुभव इत्यादींच्या संदर्भात पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी बँकेद्वारे अर्जांची प्राथमिक तपासणी केली जाऊ शकते.
  • अंतिम निवड उमेदवाराने वैयक्तिक मुलाखत/ऑनलाइन परीक्षा मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल. उमेदवारांच्या संख्येनुसार बँक निवडीची पद्धत बदलू शकते.
  • अशा प्रकारे, केवळ किमान पात्रता आणि अनुभवाचे निकष पूर्ण केल्याने उमेदवाराला मुलाखतीसाठी आपोआप पात्र होणार नाही. निवड/भरती प्रक्रिया इत्यादी पद्धती/निकष बदलण्याचा अधिकार बँकेकडे आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

विद्यार्थी मित्रांनो, Bank of Maharashtra Bharti 2023 च्या अधिक महिती करिता कृपया पात्र उमेदवारांनी वर दिलेली अधिकृत जाहिरात /PDF जाहिरात बघावी. मगच अर्ज सादर करावा, या लेखात संपूर्ण माहिती दिलेली नाही. महाराष्ट्रातील नवीन भरती विषयक जाहिराती पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटवर भेट द्या ! धन्यवाद !

 

महत्त्वाची टीप व आवाहन :
वरील सर्व माहिती ही सोशल मीडिया माध्यमातून न्यूज चॅनेल, न्यूज पेपर, युट्युब, इंस्टाग्राम, Tweeter, शासकीय अधिकृत वेबसाईट,गुगल डिस्कवर, गुगल स्टोरी, शासकीय परिपत्रक, शासकीय जी.आर, विविध मासिके, साप्ताहिक तसेच इतर वेबसाईट यावरून संग्रहित केलेले आहे. त्यामुळे वरील माहितीमध्ये शासनाच्या विविध धोरणामुळे किंवा विविध नियमानुसार सदर माहितीमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. आम्ही सादर प्रसिद्ध केलेल्या माहिती नंतरही या माहितीमध्ये बदल झालेला असेल त्यामुळे हा बदल विचारात घेऊनच या वेबसाईटवरील सर्व माहितीचा विचार करावा. तसेच संबंधित माहितीची अधिकृत संकेतस्थळावर खात्री करून घ्यावी. या वेबसाईटवरून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारावर जर तुमचे कायदेशीर व इतर बाबतीत नुकसान झाले तर सदर माझा विकास टीम व लेखक जबाबदार असणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी.

Leave a Comment